Login

अलक ३ | अलक संग्रह | अलककार: चेतन सुरेश सकपाळ

A Short Story With Deep Meaning
      अलक छोटी, पण गोष्ट मोठी          अलक ३एका मोठ्या डोंगरातून झरा म्हणून माझा उगम झाला होता.

मी तशीच वाहत गेले समोर येणाऱ्या अडथळ्यांना पार करत लोकांची गरज भागवत गोडव्याने न थांबता पुढे जात राहिले.

आता माझा हा प्रवास एका अथांग समुद्रात जाऊन थांबणार आहे, कायमचा!!

अलककार: चेतन सुरेश सकपाळ

🎭 Series Post

View all